भंडारदरा धरण
निवसासाठी पाटबंधारे खात्याची २ निवासस्थानेही आहे. येथे एमटीडीसी चे गेस्ट हाउस आहे. धरणाची ऊंची २७० मीटर तर लांबी १६६० मीटर आहे. ११ टीएमसी म्हणजे ११००० दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमता आहे. प्रवरेतिल चिंचोळ्या खिंडी, कळसूबाई व बालेश्वर या दोन टेकड्यांत हे धारण बांधलेले आहे. या धरणाचे बांधकाम १६१० मध्ये सुरु झाले व १९२६ मध्ये पूर्ण झाले. या धरणाची मूळ लांबी २१० फुट तर उंची २८२ फुट आहे.
२५० फुटांवरून जे पाणी वेगात सोडले जाते ते खाली एका कड्यावर पडून वर उसळते व पाण्याला चात्रीसारखा आकार येतो. हाच अम्ब्रेला फॉल म्हणून ओळखला जातो. अम्ब्रेला फॉलसमोर छान उद्यान साकारले आहे. वीजनिर्मितीही केली जाते. (पुरण कथेनुसार अगस्ती मुनींनी या क्षेत्री वर्षभर तप केले तेव्हा त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले होते. त्यांनी आशीर्वाद म्हणून गंगेचा प्रवाह दिला. तो म्हणजे प्रवरा नदी. ) रंध धबधबा पाहण्यासारखा आहे. धबधब्याच्या वरच्या बाजूला छोटेसे घोरपडी देवीचे मंदिर आहे. रमणीय देखाव्यामुळे या धिकाणी चित्रपटांचे चीत्रीकरणेही मोठ्या प्रमाणात होतात.

रतनवाडी
भंडारदऱ्याहुन बोटिंगचा आनंद घेत रतनवाडी येथे जाता आहे. रतनवाडी येथे अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंती मंदीर आहे. या मंदीरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असुन त्यात मुख्य गाभाऱ्यात एक् शिवलिंग आहे. पावसाळ्यात हे शिवलिंग पुर्णत: पाण्यामध्ये बुडालेले असते. रतनवाडी परीसरात अनेक धबधबे असुन गळ्यातील हारासारखा दिसणारा 'नेकलेस फॉल' हा विशेष लोकप्रिय आहे.
घाटघर
शेंडी येथुन पश्चिमेकडे २२किमीवर घाटघर हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक गाव आहे. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास अतिशय आनंददायी आहे. घाटघर गावचा कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असुन इथुन कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. इथे अनेक धबधबे असुन पावसाळ्यात हा संपुर्ण परिसर धुक्यात हरविलेला असतो. घाटघरला खुप पाऊस पडतो म्हणुन यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हंटले जाते.
अमृतेश्वर मंदिर : रातनववाडी येथे हे मंदिर आहे. जवळपास ७-८ किलोमीटर अंतर करण्याची सोय आहे. या मंदिराचे बांधकाम ११ व्या शतकातील आहे. हेमाडपंथी, उत्तम शिल्पकला व कोरव काम पाहताक्षणी मन वेधून घेते.
अनेक वेगवेगळ्या मंदिरांनी हा प्रदेश नटलेला आहे. पर्यटनाबरोबरच मनशांती साठी अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात. इतर सर्व पर्यटक स्थळापेक्षा हे पर्यटन या सर्वामुळे वेगळे ठरते. म्हणून दरवर्षी हजारो पर्यत या भांडारदर्याला भेट देतात.